Surprise Me!

गाड्यांचा ताफा थांबवला.. आणि राज ठाकरेंनी जे केलं ते कौतुकास पात्र ठरतंय ! Raj Thackeray | MNS

2022-10-05 216 Dailymotion

नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूतदयेचं दर्शन घडलं... पालीहून परतताना रस्त्यात एका म्हशीचा अपघात झाला .. इथूनच राज ठाकरे यांचा ताफा रवाना होत होता... यावेळी जखमी म्हशीला पाहून राज ठाकरेंनी गाडी थांबवायला सांगितली... त्यानंतर तिच्या अंगावर पांघरण्यासाठी ठाकरेंनी भगवी शाल दिली.... त्यांच्या याच कृतीचं कौतुक होतंय... पण नेमकं काय घडलं हे पुढच्या दोनच मिनिटांत जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा...
#RajThackeray #MNS #राजठाकरे

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon